AIASL : भारतीय हवाई सेवा लिमिटेडमध्ये 130 जागांसाठी मेगाभरती , लगेच करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Spread the love

AIASL : भारतीय हवाई सेवा लिमिटेडमध्ये तब्बल 130 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . (  Air India Air Services Limited Recruitment For Executive Post , Number of Post Vacancy – 130  ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यामध्ये सिक्योरिटी एक्जिक्टिव पदांच्या 130 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .  ( Recruitment For Executive Post , Number of Post Vacancy – 130  )

आवश्यक पात्रता( Qulification ) : या पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी धारक असणे आवश्यक असणार आहे . तसेच दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहे . यामध्ये मागास प्रवर्गा करिता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्गा करिता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल.

हे पण वाचा : Indian railway recruitment 2024 : भारतीय रेल्वेमध्ये सहाय्यक लोको पायलट पदांच्या तब्बल 5,696 जागांसाठी मेगाभरती , 10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी !

अर्ज प्रक्रिया : खालील जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली आवश्यक पात्रता धारक उमेदवारांनी चेन्नई स्टेशन करीता AI Airport Services Limited, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai 600043.  या पत्यावर दिनांक 01 फेब्रुवारी 03 फेब्रुवारी 2024 पर्यंत थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावयाचे आहे .

तर मुंबई हवाई सेवा स्टेशन करीता AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai 40099. या पत्यावर दिनांक 01 फेब्रुवारी 03 फेब्रुवारी 2024 पर्यंत थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहे .

परीक्षा शुल्क ( Application Fees ) : या पदांकरीता जनरल / ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरीता 500/- रुपये तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक उमेदवारांसाठी फीस आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment