विविध पदांच्या 100 जागांसाठी अमरावती या ठिकाणी शासकीय रोजगार मेळावा , आवेदन करायला विसरु नका !

WhatsApp Group Join Now
Spread the love

अमरावती या ठिकाणी विविध पदांच्या तब्बल 100 जागांसाठी अमरावती या ठिकाणी राज्य शासकिय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले असून पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . (Amravati Job Fair Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -100 ) पदे , पदांची संख्या आवश्यक अर्हता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.टेक्निशियन35
02.ऑफीस लिपिक05
03.लेखापाल05
04.प्रयोगशाळा सहाय्यक10
05.प्रयोगशाळा तंत्रज्ञ10
06.प्रयोगशाळा परिचर10
07.वाहन चालक05
08.एच आर02
09.लघुलेखक02
10.सेल्स एक्झिक्युटिव03
11.विक्री अधिकारी05
12.टेलिकॉलर विक्री एक्झिक्युटिव05
13.मार्केटिंग – एमबीए03
एकुण पदांची संख्या100
शैक्षणिक पात्रता

आवश्यक शैक्षणिक पात्रता ( Education Qulification ) : या संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय / एस एस सी / पदवीधर व टायपिंग अर्हता / बी . एस्सी / बी.एस्सी ( मायक्रोबायोलॉजी / एम एल टी ) डी.एम एल टी व तत्सम अर्हता / 10 वी / एल एम व्ही / एच एम व्ही / शॉर्टहँड टायपिंग / पदवी पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.

हे पण वाचा : NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिडेट मध्ये ग्रेड – क पदाच्या विविध 150 जागांसाठी मोठी पद भरती , लगेच करा अर्ज!

मेळाव्याचे ठिकाण : खालील नमुद पात्रता धारक इच्छुक उमेदवारांनी दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय परिसर , उस्मानिया मस्जीद या ठिकाणी , बस स्टँन्ड रोड अमरावती या पत्यावर उपस्थित रहायचे आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment