CIDCO : शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल 101 जागेसाठी मेगा भरती प्रक्रिया !

WhatsApp Group Join Now
Spread the love

CIDCO : शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल 101 जागेसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . (  City &  Industrial Development Corporation Of Maharashtra State Recruitment For Assistant Engineer , Number of Post Vacancy – 101  ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यामध्ये सहाय्यक अभियंता ( स्थापत्य ) पदांच्या एकुण 101 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Recruitment For Assistant Engineer , Number of Post Vacancy – 101 )

वेतनमान / पगार( Pay Scale ) : 41,800/-132,300/- या वेतनश्रेणीत वेतन प्रदान करण्यात येईल .

हे पण वाचा : Indian railway recruitment 2024 : भारतीय रेल्वेमध्ये सहाय्यक लोको पायलट पदांच्या तब्बल 5,696 जागांसाठी मेगाभरती , 10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : खालील जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज हे https://cidco.maharashtra.gov.in/#gsc.tab=0 या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिये करिता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही .

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा

जाहिरात पहा

Leave a comment