CIDCO : सिडको महामंडळामध्ये मोठी पदभरती , लगेच करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Spread the love

महाराष्ट्र राज्य सिडको महामंडळामध्ये मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( City And Industiral Development Corporation Of Maharashtra Recruitment For Accounts Clerk , Number of Post Vacancy -23 ) पदे , पदांची संख्या आवश्यक अर्हता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यामध्ये लेखा लिपिक पदांसाठी 23 जागांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Recruitment For Accounts Clerk , Number of Post Vacancy -23 )

आवश्यक शैक्षणिक पात्रता ( Education Qulification ) : नमूद पदांकरीता उमेदवार हे बी.कॉम / बी.बी.ए / बी.एम एस सह लेखा / आर्थिक व्यवस्थापन / मॅनेजमेंट / खर्च लेखा / अकाउंटिंग / ऑडिटींग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

वयोमर्यादा ( Age Limit ) : नमूद पदांकरीता अर्ज प्रक्रिया सादर करण्यासाठी उमदेवाराचे दिनांक 03 मार्च 2023 रोजी किमान 18 वर्षे तर कमाल 40 वर्षे दरम्यान वय असणे आवश्यक असणार आहे . यामध्ये मागास प्रवर्गासाठी वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्‍क : खालील जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज हे https://ibpsonline.ibps.in/cidcoacjun23/ या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 23 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रियेसाठीखुल्या प्रवर्गा करीता 1180/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 1062/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment