ध्यान , कला , क्रिडा व कृषी प्रतिष्ठाण पुणे येथे विविध पदांसाठी मोठी भरती , लगेच करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Spread the love

ध्यान , कला , क्रिडा व कृषी प्रतिष्ठाण पुणे मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . (  Dnyan , Kala , Krida & Krushi Pratishthan Recruitment For Various Post , Number of Post Vacacny – 25  ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.असोसिएट प्राध्यापक09
02.सहाय्यक प्राध्यापक05
03.ग्रंथपाल01
04.सिस्टीम ॲडमीन01
05.प्रयोगशाळा सहाय्यक01
06.लिपिक02
07.प्राचार्य01
08.वाहनचालक04
एकुण पदांची संख्या25

आवश्यक पात्रता( Education Qulification ) : M. Lib Set / Net / BCA / MCA / B.SC / MSC / कोणतीही पदवी / वाहन चालविण्याचा परवाना पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : CRPF : केंद्रीय राखीव पोलिस दलात कॉन्स्टेबल पदासाठी पदभरती, लगेच करा अर्ज !

अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : या पदांकरीता आवश्यक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज हे Kalmab – Walchandnagar , Taluka Indapur Pune 413114  या पत्यावर 15 दिवसांच्या आत आवेदन सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिये करिता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहीरात पहा

Leave a comment