EdCIL : शैक्षणिक कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये 100 जागांकरिता पदभरती , लगेच करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Spread the love

EdCIL : शैक्षणिक कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये 100 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . (  Educational Consultants India Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 100  ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

पदनाम / पदांची संख्या : यामध्ये PGT शिक्षक पदांच्या 100 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . विषय निहाय पदसंख्या पुढीलप्रमाणे आहे .

अ.क्रविषयाचे नावपदांची संख्या
01.फिजिक्स18
02.केमिस्ट्री19
03.गणित35
04.संगणक विज्ञान / ICT28
एकुण पदांची संख्या100

शैक्षणिक पात्रता ( Education Qulification ) : या पदांसाठी उमेदवार हे 60 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे , तसेच बी.एड तसेच अनुभव असणे आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी महारोजगार मेळावा , 405+ जागांसाठी मेगा भरती !

वयोमर्यादा ( Age Limit ) :  या पदांसाठी अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी कमाल वय हे 55 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : या जाहीरातीमध्ये पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज हे https://edcilteacherrecruitment.com/ या संकेतस्थळावर दिनांक 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिये करिता फीस आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment