ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये तब्बल 1,100 जागांसाठी भरती , लगेच करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Spread the love

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये तब्बल 1100 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात  येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Electronics Corporation Of India Limited Recruitment For Junior Technician Grade II Post , Number of Post Vacancy -1100  ) पदे , पदांची संख्या आवश्यक अर्हता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक275
02.इलेक्ट्रिशियन275
03.फिटर550
एकुण पदांची संख्या1100
शैक्षणिक पात्रता

आवश्यक शैक्षणिक पात्रता ( Education Qulification ) : या पदांसाठी उमेदवार हे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इलेक्ट्रिशियन / फिटर या ट्रेडमध्ये आयटीआय पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.

वयोमर्यादा ( Age Limit ) : या पदांसाठी अर्ज सादर करण्यासाठी दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत तर यांमध्ये मागास प्रवर्ग साठी वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : या जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.ecil.co.in/job_details_01_2024.php या संकेतस्थळावर दिनांक 16 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहे , या पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment