Indian Army SSC Tech Recruitment 2024 : इंडियन आर्मी मध्ये नोकरीची संधी ! 381 जागांसाठी भरती !

WhatsApp Group Join Now
Spread the love

इंडियन आर्मी मध्ये 381 पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . ( Indian Army Invites Applications for 381 Short Service Commission (Tech) Posts (OCT 2024)  ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : एसएससी (टेक) – ६३ आणि एसएससीडब्ल्यू (टेक) – ३४ , एसएससी(डब्ल्यू) (नॉन टेक) (यूपीएससी नसलेले) , SSC (W) (टेक)

आवश्यक शैक्षणिक पात्रता( Education Qulification ) :

SSC (T) – 63 & SSCW (T) – 34:

  • संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
    • म्हणजे, संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी पूर्ण केलेल्या उमेदवारांसह, इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या उमेदवारांनाही या पदांसाठी अर्ज करता येईल.

SSC(W) (Non Tech) (Non UPSC):

  • कोणत्याही शाखेतील पदवी.
    • म्हणजे, कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेल्या महिला उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येईल.

SSC (W) (Tech):

  • कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग पदवी.
    • म्हणजे, कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग पदवी पूर्ण केलेल्या महिला उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येईल.

वयोमर्यादा / Age Limit : SSC (T) – 63 & SSCW (T) – 34 : जन्म 02 ऑक्टोबर 1997 ते 01 ऑक्टोबर 2004 दरम्यान असायला पाहिजे .
Widows of Defence Personne : 01 ऑक्टोबर 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत असायला पाहिजे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज हे https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 23 जानेवारी 2024 पासून 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहे , सदर पदभरती प्रक्रिये करिता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment