IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांच्या तब्बल 473 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती , लगेच करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Spread the love

IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांच्या तब्बल 473 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Indian Oil Corporation Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 473 ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यामध्ये मेकॅनिकल , इलेक्ट्रिकल , T & I , ह्युमन रिसोर्स , Account / Finance , Data Entry Operator अशा पदांच्या 473 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , राज्य निहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे ..

अ.क्रराज्याचे नावपदसंख्या
01.पश्चिम बंगाल44
02.बिहार36
03.आसाम28
04.उत्तर प्रदेश18
05.हरियाणा43
06.दिल्ली23
07.उत्तर प्रदेश27
08.उत्तराखंड06
09.राजस्थान46
10.हिमाचल प्रदेश03
11.उडिसा38
12.छत्तीसगढ06
13.आंध्र प्रदेश26
14.झारखंड03
15.तामिळनाडू33
16.कर्नाटक06
17.गुजरात88
एकुण पदांची संख्या473

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulificaton )  : या पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी  / 12 वी /  पदवी व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय पात्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

अर्ज प्रक्रिया : या जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://plapps.indianoil.in/ या संकेतस्थळावर दिनांक 01.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment