Indian railway recruitment 2024 : भारतीय रेल्वेमध्ये सहाय्यक लोको पायलट पदांच्या तब्बल 5,696 जागांसाठी मेगाभरती , 10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी !

WhatsApp Group Join Now
Spread the love

Indian railway recruitment 2024 : भारतीय रेल्वेमध्ये लोको पायलट पदांच्या तब्बल 5,696 जागासांसाठी मोठी मेगाभरती  प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . ( Indian Railway Recruitment For Loco Pilot , Number of Post Vacancy -5,696  ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यामध्ये सहाय्यक लोको पायलट पदांच्या एकुण 5,696 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Recruitment For Loco Pilot , Number of Post Vacancy -5,696 )

आवश्यक शैक्षणिक पात्रता ( Education Qulification ) : या पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर SSLC plus आयटीआय पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.

वेतनमान ( Pay Scale )  : या पदांकरीता सातव्या वेतन आयोगानुसार 19,900/- रुपये बेसिक प्रमाणे मुळ वेतन + महागाई भत्ता प्रदान करण्यात येतील .

हे पण वाचा : CRPF : केंद्रीय राखीव पोलिस दलात कॉन्स्टेबल पदासाठी पदभरती, लगेच करा अर्ज !

वयोमर्यादा ( Age Limit ) : या पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे . राखीव प्रवर्गासाठी वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रकिया / आवेदन शुल्क : या जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज हे https://indianrailways.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 20 जानेवारी 2024 पासुन ते दिनांक 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment