ISRO NRSC : भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थे मध्ये आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Spread the love

ISRO NRSC : भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था मध्ये विविध पदांच्या 41 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . (  Indian Space And Research Organization Recruitment – For Various Post , Number of Post Vacancy -41 ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शास्त्रज्ञ / अभियंता35
02.वैद्यकीय अधिकारी01
03.नर्स02
04.ग्रंथालय सहाय्यक03
एकुण पदांची संख्या41

आवश्यक शैक्षणिक पात्रता( Education Qulification ) :

पद क्र.01 साठी : या पदांकरीता उमेदवार हे बी.ई / बी.टेक / एम.ई / एम टेक सह बी.एस्सी / एम.एस्सी अथवा समकक्ष सह बी.एस्सी पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

पद क्र.02 साठी : MBBS तसेच दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे .

पद क्र.03 साठी : SSLC / SSC + राज्य / केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त जनरल नर्सिंग आणि मिडवाईफरीमधील 03 वर्षांच्या कालावधीचा प्रथम श्रेणी डिप्लोमा पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

पद क्र.04 साठी : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था मधून प्रथम श्रेणीतील पदवी + प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालय आणि माहिती विज्ञान अथवा समतुल्य पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : NDA मध्ये नोकरीची सुवर्णसंधी !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : खालील जाहीरातीमध्ये पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज हे https://apps.nrsc.gov.in/eRecruitment_NRSC/ या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहे . या पदभरती प्रक्रिये करिता 750/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येतील .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment