Air India Air Services Limited Recruitment : मंबई ,नवी दिल्ली ,चैन्नई ,अमृतसर येथे नोकरीची सुवर्णसंधी , लगेच करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Spread the love

भारतीय हवाई सेवा मध्ये विविध पदांच्या 105 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . ( Air India Air Services Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -105  ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.डेप्युटी चीफ सिक्योरिटी अधिकारी01
02.असिस्टंट रीजनल सिक्योरिटी कोऑर्डिनेटर02
03.आर ए चीफ सिक्योरिटी अधिकारी02
04.ऑफीसर – सिक्योरिटी54
05.जूनियर ऑफीसर – सिक्योरिटी46
एकुण पदांची संख्या105

आवश्यक शैक्षणिक पात्रता ( Education Qulification ) :

पद क्र.01 साठी : या पदांसाठी उमेदवारर हे पदवीधर असणे आवश्यक तसेच BCAS वैध बेसिक AVSEC प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

पद क्र.02 साठी : या पदांसाठी उमेदवार हे पदवीधर तसेच AVSEC प्रमाणपत्र उत्तीर्ण /BCAS च्या सुरक्षा अभ्यासक्रमांसाठी पात्र होण्यासाठी पुरेसे सक्षम असणे आवश्यक असणार आहे .

पद क्र.03 साठी : या पदांकरीता उमेदवार हे पदवीधर तसेच AVSEC प्रमाणपत्र उत्तीर्ण /BCAS च्या आगाऊ सुरक्षा अभ्यासक्रमांसाठी पात्र होण्यासाठी पुरेसे सक्षम असणे आवश्यक असणार आहे .

पद क्र.04 साठी : पदवी उत्तीर्ण तसेच वैध मुलभूत AVSEC आणि वैध रीफे्रशर प्रमाणपत्र आणि वैध स्क्रिनर प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

पद क्र.05 साठी : पदवी उत्तीर्ण तसेच वैध मुलभूत AVSEC आणि वैध रीफे्रशर प्रमाणपत्र आणि वैध स्क्रिनर प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

थेट मुलाखतीची तारीख : नमुद पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी खाली दिलेल्या पत्यावर दिनांक 29 ,30 व 31 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9.00 am ते 12.00 pm या कालावधीमध्ये उपस्थित रहायचे आहे .

मुलाखतीचे ठिकाण :

नवी दिल्ली आणि अमृतसर साठी : AI Airport Services Limited, 2nd Floor, GSD Building, Air India Complex, Terminal-2, IGI Airport, New Delhi-110037  या पत्यावर हजर रहायचे आहे .

चेन्नई साठी : AI Airport Services Limited, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai 600043 या पत्यावर हजर रहायचे आहे .

मुंबई साठी: AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai 40099 या पत्यावर हजर रहायचे आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment