पुणे ,नाशिक,नागपुर व अमरावती येथे सरकारी नोकरीची संधी ,लगेच करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Spread the love

महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ अंतर्गत पुणे , नाशिक , नागपुर आणि अमरावती येथे सरकारी नोकरीची संधी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Pollution Control Board Mumbai Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -12 ) पदे , पदांची संख्या आवश्यक अर्हता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वातावरणीय बदल आणि शाश्वतता तज्ञ01
02.माहिती व तंत्रज्ञान तज्ञ01
03.माहिती व तंत्रज्ञान असोसिएट
01
04.माहिती , शिक्षण आणि संवाद व कन्टेट राईटर असोसिएट01
05.विभागीय तांत्रिक तंज्ञ08
एकुण पदांची संख्या12
शैक्षणिक पात्रता

आवश्यक शैक्षणिक पात्रता( Education Qulification ) :  उमेदवाराला मान्यताप्राप्त विद्यापीठामधून माहिती आणि तंत्रज्ञान विश्लेषण , संगणक विज्ञान, मास कम्युनिकेशन, पत्राकारिता, पर्यावरण अभियांत्रिकी, पर्यावरण नियोजन, प्रादेशिक नियोजन किंवा स्थापत्य अभियांत्रिकी यापैकी एका विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.

वेतनमान /पगार ( Pay Scale ) : 35,000/- ते 75,000/- प्रतिमहा

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : खालील जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज हे या संकेतस्थळावर दिनांक 28 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment