महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये तब्बल 5,347 जागांसाठी मेगा भरती प्रक्रिया , नोकरीची सुवर्णसंधी !

WhatsApp Group Join Now
Spread the love

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये तब्बल 5,347 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . (  Mahavitaran Company Limited Recruitment For Vidyut Sahayak Post , Number of Post Vacancy – 5,347  ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यामध्ये विद्युत सहाय्यक पदांच्या 5,347 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Recruitment For Vidyut Sahayak Post , Number of Post Vacancy – 5,347 )

आवश्यक शैक्षणिक पात्रता( Education Qulification ) : या पदासाठी अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच आयटीआय अथवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित करण्यात आलेली 02 वर्षांची वीजतंत्री / तारतंत्री पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र उत्तीण असणे आवश्यक असणार आहे .

वयोमर्यादा ( Age Limit ) : या पदासाठी अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहे , यामध्ये मागास / आ.दु.घ प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : पुणे येथे नोकरीची संधी लगेच करा अर्ज !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : खालील जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज हे https://www.mahadiscom.in/en/latest-announcements/ या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच मागविण्यात येईल . अर्ज सादर करण्याची व शेवटची दिनांक महावितरण कंपनीकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग साठी 250/- रुपये तर मागास प्रवर्ग / आ.दु.घ /अनाथ प्रवर्ग करीता 125/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment