महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये विविध पदांसाठी 246 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Spread the love

महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी मध्ये विविध पदांच्या 246 जागांसाठी मोठी पदभरती  प्रक्रिया राबविण्यात येत असून , मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Power Generation Company Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 246 ) पदे , पदांची संख्या आवश्यक अर्हता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

01.आयटीआय अप्रेंटिस : आयटीआय अप्रेंटिस पदांसाठी फिटर , मशिनिस्ट , स्टेनोग्राफर , ऑपरेटर ॲडव्हान्स मशिन टुल्स व स्टेनोग्राफर , वायरमन , वेल्डर , इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक , पंप ऑपरेटर , इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक , कोपा , मेसन , मशिनिस्ट ग्राइंडर MMTM पदांसाठी 210 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

02.पदवीधर अप्रेंटिस : पदवीधर अप्रेंटिस पदांसाठी इलेक्ट्रिकल , मेकॅनिकल , सिव्हिल , इलेक्ट्रॉनिक पदवीधर पदांच्या 18 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

03.डिप्लोमा अप्रेंटिस : डिप्लोमा अप्रेंटिस पदांमध्ये  इलेक्ट्रिकल , मेकॅनिकल डिप्लोमा धारकांच्या 18 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

वयोमर्यादा ( Age Limit ) :या पदांसाठी आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी किमान 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे  .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज हे https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 25 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहे. या पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment