MUCBF : महाराष्ट्र शहरी सहकारी बँकेमध्ये कनिष्ठ लिपिक पदांसाठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Spread the love

MUCBF : महाराष्ट्र शहरी सहाकारी बँकेमध्ये कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . (  Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd. Recruitment For Junior Clerk Grade – 2 , Number of Post Vacancy – 15  ) पदे , पदांची संख्या आवश्यक अर्हता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यामध्ये कनिष्ठ लिपिक ग्रेड – 2 पदांच्या 15 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Recruitment For Junior Clerk Grade – 2 , Number of Post Vacancies– 15 )

आवश्यक शैक्षणिक पात्रता ( Education Qulification ) : या पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे , त्याचबरोबर MS-CIT अथवा समतुल्य पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

वयोमर्यादा ( Age Limit ) : या पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी किमान वय 22 वर्षे तर कमाल वय हे 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : खालील जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज हे https://rect-116.mucbf.in/ या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 22 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया साठी 1180/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment