Mahatransco : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषणमध्ये 130 जागांसाठी आत्ताची नवीन मेगा भरती प्रक्रिया , लगेच करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Spread the love

Mahatransco : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण मध्ये 130 जागांसाठी आत्ताची नवीन मेगा पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . (  Maharashtra State Electricity Transmission Recruitment For Assistant Engineer , Number of Post Vacancy – 130 ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यामध्ये सहाय्यक अभियंता / Assistant Engineer पदांच्या एकुण 130 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Recruitment For Assistant Engineer , Number of Post Vacancy – 130 )

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये तब्बल 5,347 जागांसाठी मेगा भरती प्रक्रिया , नोकरीची सुवर्णसंधी !

आवश्यक शैक्षणिक पात्रता ( Education Qulification ) : या पदांसाठी उमेदवार हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा तसेच 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे अथवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

वेतनमान ( Pay Scale ) : या पदांसाठी49,210-1,19,315/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन आहरीत करण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज हे https://www.mahatransco.in/career/active या अधिकृत संकेतस्थळावर सादर करायचे आहे , अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल ..

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment