Mumbai Costoms Office Recruitment : मुंबई कस्टम्स विभागामध्ये आत्ताची नवीन पदभरती , लगेच करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Spread the love

मुंबई कस्टम्स विभाग मध्ये ,आत्ताची नवीन मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . (  Mumbai Costoms Office Recruitment For Driver Post , Number of Post Vacancy -28  ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यामध्ये कर्मचारी कार चालक ( Staff Car Driver ) पदांच्या 28 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Recruitment For Driver Post , Number of Post Vacancy -28 )

आवश्यक शैक्षणिक पात्रता ( Qulification ) : या पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तसेच मोटार कारसाठी वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहे . तसेच मोटार कार चालविण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे . तसेच उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे .

वेतनमान ( Pay Scale ) :  या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांस सातव्या वेतन आयोगानुसार 19,000-63,200/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन प्रदान करण्यात येतील .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : खालील जाहीरातीमध्ये नमुद पात्रता धारक उमेदवारांनी आपले अर्ज हे सीमाशुल्क उपायुक्त , कार्यालयाचे प्र.चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स ,न्यु कस्टम हाऊस बॅलार्ड इस्टेट , मुंबई – 40001 या पत्यावर दिनांक 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिये करिता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment