Municipal Co-operative Bank Mumbai Recruitment : मुंबई येथे म्युनिसिपल सहकारी बँक, विविध पदांसाठी मेगाभरती ,लगेच करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Spread the love

म्युनिसिपल सहकारी बँक , मुंबई येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . ( Municipal Co-operative Bank Mumbai Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 13 ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहायक महाव्यवस्थापक02
02.वरिष्ठ व्यवस्थापक02
03.शाखा व्यवस्थापक02
04.सहाय्यक व्यवस्थापक05
05.टंकलेखक01
06.लिपिक01
एकुण पदांची संख्या13

आवश्यक शैक्षणिक पात्रता ( Education Qualification ) : यामध्ये  पद क्र.01 ते 04 करीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातुन वाणिज्य शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . एल.एल.बी पात्रता धासकांस प्राधान्य देण्यात येईल .तर पद क्र.05 व 06 करीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच टायपिंग प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : बँकेत लिपिक,शिपाई ,वाहन चालक,सुरक्षा रक्षक पदांसाठी मोठी भरती , लगेच करा अर्ज !

वयोमर्यादा ( Age Limit ) : यामध्ये पद क्र.01 साठी कमाल वयोमर्यादा ही 55 वर्षे तर उर्वरित पदांसाठी कमाल वयोमर्यादा ही 43 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : खालील जाहीरातीमध्ये पात्रताधारक उमेदवारांनी आपलेअर्ज हे https://www.mcb.surbanksassociation.in/ या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 08 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रियेसाठी 1000/- रुपये तर मागास प्रक्रियेसाठी 500/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment