जिल्हा प्रशासन सोलापुर मध्ये तब्बल 406 जागांसाठी भरती , लगेच करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Spread the love

जिल्हा प्रशासन सोलापुर मध्ये तब्बल 406 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . ( National Health Mission Solapur Recruitment For Yoga Instructor , Number of Post Vacancy – 406  ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

पदनाम / पदांची संख्या : यामध्ये योग प्रशिक्षक पदांच्या 406 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . (Solapur Recruitment For Yoga Instructor , Number of Post Vacancy – 406 )

आवश्यक पात्रता ( Education Qulification ) : सदर पदांसाठी उमेदवार हे योगामध्ये पीएच डी , योग विषयात एम . फील , योगामध्ये पदव्युत्तर पदवी , पदवी  BYNS , योगामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा तसेच योग क्षेत्रातील नामांकित संस्थेचे प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.

हे पण वाचा : Supreme Court of India Recruitment : भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांसाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 65 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : खालील जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज हे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष , राष्ट्रीय आरोग्य अभियान , आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापुर या पत्यावर दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत पोस्टाने समक्ष सादर करायचे आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

येथे क्लिक करा जाहीरात पहा

Leave a comment