नवी मुंबई पालिका प्रशासन मध्ये 110 जागांसाठी आत्ताची नवीन मेगा पदभरती , लगेच करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Spread the love

नवी मुंबई पालिका प्रशासन मध्ये 110 जागांसाठी आत्ताची नवीन मेगा पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . ( Navi Mumbai Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 110 ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वैद्यकीय अधिकारी55
02.स्टाफ नर्स ( स्त्री )49
03.स्टाफ नर्स ( पुरुष )06
एकुण पदांची संख्या110

आवश्यक पात्रता ( Education Qulification ) :

पद क्र.01 साठी : एम.बी.बी.एस पदवी  उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

पद क्र.02 साठी : इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तसेच जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ डिप्लोमा अथवा बी.एस्सी नर्सिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

पद क्र.03 साठी : इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तसेच जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ डिप्लोमा अथवा बी.एस्सी नर्सिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

थेट मुलाखतीचा पत्ता : या पदांकरीता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी , आरोग्य विभाग तिसरा मजला नमुंमपा मुख्यालय प्लॉट नं.01 से. 15 ए किल्ले गावठाण जवळ सीबीडी बेलापूर नवि मुंबई 400614 या पत्यावर दि.01 फेब्रुवारी 2024 रोजी हजर रहायचे आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment