NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिडेट मध्ये ग्रेड – क पदाच्या विविध 150 जागांसाठी मोठी पद भरती , लगेच करा अर्ज!

WhatsApp Group Join Now
Spread the love

NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिडेट मध्ये ग्रेड – क पदाच्या विविध 150 जागांसाठी मोठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . (  Northern Coalfields Limited Recruitment For Assistant Foreman Post , Number of Post Vacancy -150  ) पदे , पदांची संख्या आवश्यक अर्हता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.असिस्टंट फोरमन ( E & T ) ग्रेड – क09
02.असिस्टंट फोरमन ( मेकॅनिकल ) ग्रेड – क59
03.असिस्टंट फोरमन ( इलेक्ट्रिकल ) ग्रेड – क80
एकुण पदांची संख्या150
आवश्यक शैक्षणिक पात्रता ( Education Qulification ) : या पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी पात्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तसेच इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग / मेकॅनिकल इंजिनिअरिंग / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

वयोमर्यादा ( Age Limit ) : या पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे . यामध्ये मागास प्रवर्ग साठी वयांमध्ये 05 वर्षे तर मागास प्रवर्ग साठी वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये विविध पदांसाठी 246 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा अर्ज !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : या जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज हे https://www.nclcil.in/detail/173457/recruitment या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 15.01.2024 ते दिनांक 05.02.2024 पर्यंत सादर करायचे आहे . या पदभरती प्रक्रिया साठी खुला / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 1180/- रुपये तर मागास प्रवर्ग / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी खलील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment