NDA Pune : राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे येथे विविध पदांच्या 198 जागांसाठी मेगाभरती , लगेच करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Spread the love

NDA Pune : राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . (  National Defence Academy Khadakwasala Pune Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -198  ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ लिपिक16
02.स्टेनोग्राफर – ii01
03.ड्राफ्टसमन02
04.सिनेमा प्रोजेक्शनिस्ट01
05.स्वयंपाकी14
06.कंपोझिटर – कम – प्रिंटर01
07.कारपेंटर02
08.फायरमन02
09.बेकर आणि कन्फेक्शनर01
10.प्रिंटर मशीन ऑपरेटर01
11.बूट रिपेटर01
12.MTS / ऑफीस स्टाफ151
एकुण पदांची संख्या198

आवश्यक शैक्षणिक पात्रता ( Education Qulification ) : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खालील जाहीरात पाहावी …..

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये नोकरीचे सुवर्णसंधी

वयोमर्यादा ( Age Limit ) : या पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे . यामध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट तर इतर मागास प्रवर्गा साठी वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : खालील जाहीरातीमध्ये पात्रताधारक उमेदवरांनी आपले अर्ज हे https://ndacivrect.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करायचे आहे . अर्ज सादर करण्याची दिनांक व शेवटची दिनांक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment