एनएलसी इंडीयामध्ये विविध पदांच्या तब्बल 632 जागांसाठी मेगाभरती , लगेच करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Spread the love

नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्य 632 जागांसाठी मोठी पदभरती  प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Neyveli Lignite Corporation Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 632 ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

01.पदवीधर अप्रेंटिस : या पदवीधर अप्रेंटिस पदांमध्ये मेकॅनिकल , इलेक्ट्रिकल , सिव्हिल , इन्स्ट्रुमेंटेशन , केमिकल , माइनिंग , कॉम्प्युटर सायन्य , इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्यूनिकेशन आणि फार्मसी पदांच्या 314 जागासांठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . या पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये बी.ई / बी.टेक / बी.फार्मा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : PMC : पुणे महानगरपालिकेमध्ये 113 जागांसाठी आत्ताची सर्वात मोठी पदभरती , लगेच करा अर्ज !

02.डिप्लोमा ( टेक्निशियन ) अप्रेंटिस : यामध्ये मेकॅनिकल , इलेक्ट्रिकल , सिव्हिल , इन्स्ट्रुमेंटेशन , माइनिंग , कॉम्प्युटर विज्ञान , इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन पदांच्या 318 जागासांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : या जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज हे https://www.nlcindia.in/new_website/careers/trainee.htm या अधिकृत संकेतस्‍थळावर दिनांक 18 जानेवारी पासुन ते दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . या पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करुन अर्जाची प्रिंट The General Manager, Learning and Development Centre, N.L.C India Limited. Neyveli – 607 803 या संपर्क पत्यावर दिनांक 06.02.2024 पर्यंत सादर करायचे आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment