NTPC Recruitment : राष्ट्रीय थर्मल उर्जा महामंडळामध्ये तब्बल 233 जागांसाठी पदभरती , Apply Now !

WhatsApp Group Join Now
Spread the love

NTPC Recruitment : राष्ट्रीय थर्मल उर्जा महामंडळ मध्ये तब्बल 233जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . ( National Thermal Power Corporation Limited Recruitment For Assistant Executive Post , Number of Post Vacancy – 233 ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

पदनाम / पदांची संख्या : यामध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव ( ऑपरेशन्स ) पदांच्या एकुण 233 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Recruitment For Assistant Executive Post , Number of Post Vacancy – 233 )

आवश्यक शैक्षणिक पात्रता ( Education Qulification ) : सदर पदांसाठी उमेदार हे इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तसेच 01 वर्षांचा अनुभव आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : Supreme Court of India Recruitment : भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !

वयोमर्यादा ( Agel Limit ) : सदरपदांसाठी अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 08 फेब्रुवारी 2024 रोजी कमाल वय हे 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहे . यामध्ये मागास प्रवर्गासाठी वयांमध्ये 05 वर्षांची सुट तर इतर मागास प्रवर्गासाठी वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : खालील जाहीरातीमध्ये पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज हे https://careers.ntpc.co.in/recruitment/login.php या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 08 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्गासाठी 300/- रुपये तर माजी सैनिक / मागास प्रवर्ग / अपंग प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

येथे क्लिक करा जाहिरात पहा

Leave a comment