Oil India Limited Recruitment :ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये ग्रेड – III पदांच्या 424 जागांसाठी मेगाभरती , लगेच करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Spread the love

ऑईल इंडिया लिमिटेड मध्ये ग्रेड – III पदांच्या 421 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . (  Oil India Limited Recruitment For Grade -III Post , Number of Post Vacacny -421  ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यामध्ये ग्रेड -III पदांच्या एकुण 421 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Recruitment For Grade -III Post , Number of Post Vacacny -421 )

आवश्यक शैक्षणिक पात्रता( Education Qulification ) : या पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी / 12 वी उत्तीर्ण / आयटीआय / बी.एस्सी / बी.ए अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये तब्बल 5,347 जागांसाठी मेगा भरती प्रक्रिया , नोकरीची सुवर्णसंधी !

वयोमर्यादा ( Age Limit ) : या पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी दिनांक 30 जानेवारी 2024 पर्यंत उमेदवाराचे कमाल वय हे 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहे . यामध्ये मागास प्रवर्गा करीता वयांमध्ये 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्गा करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : या जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज हे https://oilmulti.cbtexamportal.in/ या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 30 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिये करिता 200/- रुपये तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक उमेदवारांकरीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment