पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांकरीता आत्ताची नवीन पदभरती , Apply Now लगेच अर्ज करा !

WhatsApp Group Join Now
Spread the love

पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांकरीता आत्ताची नवीन पदभरती  येथे सरकारी नोकरीची संधी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . (Pune Municiapal Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -60 ) पदे , पदांची संख्या आवश्यक अर्हता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी16
02बालरोगतज्ञ – पुर्णवेळ01
03स्त्रीरोगतज्ञ – अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी12
04बालरोगत तज्ञ – अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी11
05प्रयोगशळा तंत्रज्ञ05
06स्टाफ नर्स09
07ए.एन.एम06
एकुण पदांची संख्या60

आवश्यक शैक्षणिक पात्रता ( Education Qulification ) : यामध्ये पद क्र.01 ते 04 साठी उमेदवार हे MBBS / MD / DCH / MCI/ DNB/MMC/ PEDIA TRIC /MMC पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

पद क्र.05 साठी : बी.एस .सी पदवी व शासकीय संस्था अथवा डी.एम.एल.टी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

पद क्र.06 साठी : इयत्ता 12 वी उत्तीर्ण तसेच जी.एन.एम कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

पद क्र.07 साठी : इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच ए.एन एम कोर्स अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद केलेल्या पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज हे https://pmcuhwcrecruitment.maha-arogya.com/ या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 16.01.2024 पर्यंत सादर करायचे आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment