Pune Municipal Corporation Recruitment : पुणे महानगरपालिका 113 जागांसाठी पदभरती ,अर्ज करण्याची शेवटची दिनांक 05.02.2024

WhatsApp Group Join Now
Spread the love

पुणे महानगरपालिका 113 जागेकरीता मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . ( Pune Municipal Corporation Recruitment For Junior Engineer  Post , Number of Post Vacancy – 113  ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

पदनाम / पदांची संख्या ( Name of Post , Number of Post ) : यामध्ये कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) श्रेणी – 3  पदांच्या 113 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Recruitment For Junior Engineer  Post , Number of Post Vacancy – 113 )

आवश्यक शैक्षणिक पात्रता ( Education Qulification ) : सदर पदांसाठी उमेदवार हे स्थापत्य अभियांत्रिकी पदवी / डिप्लोमा ( सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी ) पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.

हे पण वाचा : NTPC Recruitment : राष्ट्रीय थर्मल उर्जा महामंडळामध्ये तब्बल 233 जागांसाठी पदभरती , Apply Now !

वयोमर्यादा: सदर पदांसाठी अर्ज सादर करण्यासाठी दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज हे https://ibpsonline.ibps.in/pmcjul23/ या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 05 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिये करिता खुला प्रवर्गासाठी 1000/-रुपये तर मागास प्रवर्गासाठी 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

येथे क्लिक करा जाहिरात पहा

Leave a comment