PMC : पुणे महानगरपालिकेमध्ये 113 जागांसाठी आत्ताची सर्वात मोठी पदभरती , लगेच करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Spread the love

पुणे महानगरपालिका मध्ये 113 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . (  Pune Municipal Corporation Recruitment For Assistatnt Engineer Post , Number of Post Vacancy -113 ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यामध्ये कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य श्रेणी – 3 ) या पदांच्या 113 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ( Recruitment For Assistatnt Engineer Post , Number of Post Vacancy -113 )

आवश्यक शैक्षणिक पात्रता ( Education Qulification ) : या पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार हे स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

वेतनमान ( Payment Scale ) : या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांस सातव्या वेतनश्रेणीमध्ये S – 14 मध्ये , 38,600-122,2800/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन प्रधान करण्यात येतील .

हे पण वाचा : IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांच्या तब्बल 473 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती , लगेच करा अर्ज !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : या जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे www.pmc.gov.in/mr/recruitments या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 05.02.2024 पर्यंत सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिय करिता खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येतील .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment