रयत शिक्षण संस्थेमध्ये तब्बल 808 जागांसाठी मेगा भरती ,लगेच अर्ज करा !

WhatsApp Group Join Now
Spread the love

रयत शिक्षण संस्थेमध्ये तब्बल 808 जागांसाठी मेगा भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . ( Rayat Education Society Recruitment For Teacher Post , Number of Post Vacancy – 808) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

पदनाम / पदांची संख्या : यामध्ये शिक्षक ( माध्यमिक शिक्षक / उच्च माध्यमिक शिक्षक / पदवीधर शिक्षक / प्राथमिक शिक्षक ) अशा पदांच्या एकुण 808 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे  . ( Recruitment For Teacher Post , Number of Post Vacancy – 808 )

प्रवर्ग निहाय रिक्त पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे ..

आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदर पदांसाठी उमेदवार हे बारावी + डी.एड / पदवी + डी.एड / पदवी + बी.एड / पदवी किंवा पदव्युत्तर पदवी पात्रता उत्तीर्ण असाणे आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : Supreme Court of India Recruitment : भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !

सूचना : अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी – 2022  प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी संकेतस्थळावर वैयक्तिक माहीती नोंदवून स्वप्रमाणित केलेले आहे असेच उमेदवार सदर जाहीरातीनुसार ऑनलाईन अर्ज सादर करु शकणार आहे .

अर्ज प्रक्रिया : यामध्ये आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता व अध्यापनाचे विषय , वयोमर्यादा , अन्य पात्रता व आवश्यक कागतपेत्रे इत्यादीसाठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह https://mahateacherrecruitment.org.in/ या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करायचे आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

येथे क्लिक करा जाहिरात पहा

Leave a comment