SAI : भारतीय क्रिडा प्राधिकरणामध्ये विविध पदांच्या 214 जागांसाठी मोठी भरती प्रक्रिया , लगेच अर्ज करा Apply Now !

WhatsApp Group Join Now
Spread the love

भारतीय क्रिडा प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या 214 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Sports Authority Of India an Autonomuous Organization Recruitment For Various Post , Number of post Vacancy – 214  ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.हाय परफॉरमंस कोच09
02.सिनियर कोच45
03.कोच43
04.असिस्टंट कोच117
एकुण पदांची संख्या214
शैक्षणिक पात्रता :

आवश्यक शैक्षणिक पात्रता ( Education Qulification ) :यापदांकरीता उमेदवार हे SAI , NS NIS कडुन कोचिंग डिप्लोमा अथवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभाग / ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त असणे आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये तब्बल 1,100 जागांसाठी भरती , लगेच करा अर्ज !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : यापदांकरीता जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज हे https://sportsauthorityofindia.nic.in/saijobs/ या संकेतस्थळावर दिनांक 15 जानेवारी ते दिनांक 30 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment