Supreme Court of India Recruitment : भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Spread the love

भारतीय सर्वोच्च न्यायालयांमध्ये कायदा लिपिक -सह – संशोधन सहयोगी पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . ( Supreme Court of India Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -90 ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

पदनाम / पदांची संख्या ( Post name / Number of Post ) : यामध्ये कायदा लिपिक – सह-संशोधन सहयोगी पदांच्या 90 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

आवश्यक शैक्षणिक पात्रता( Education Qulification ) : उमेदवार हे विधी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे , तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : Municipal Co-operative Bank Mumbai Recruitment : मुंबई येथे म्युनिसिपल सहकारी बँक, विविध पदांसाठी मेगाभरती ,लगेच करा अर्ज !

वयोमर्यादा : सदर पदांसाठीअर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी किमान 20 वर्षे तर कमाल वय हे 32 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे . यामध्ये मागास प्रवर्गासाठी वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्गासाठी वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : खालील जाहीरातीमध्ये पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज हे https://jobapply.in/ या संकेतस्थळावर दिनांक 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता 500/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

जाहिरात पहा

Leave a comment