बँकेत लिपिक,शिपाई ,वाहन चालक,सुरक्षा रक्षक पदांसाठी मोठी भरती , लगेच करा अर्ज !

Solapur Zilha Nagari Sahakari Bank Recruitment

सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक मध्ये लिपिक ,शिपाई , वाहन चालक ,सुरक्षा रक्षक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . ( Solapur Zilha Nagari Sahakari Bank Recruitment For Various Post , Number of Post Vacancy … Read more