Talathi Seletion List : जिल्हानिहाय तलाठी पदाची निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर !

WhatsApp Group Join Now
Spread the love

Talathi Seletion List : सप्टेंबर ते ऑक्टोंबर 2023 दरम्यान झालेल्या तलाठी परीक्षेची गुणवत्तायादी यापुर्वीच महाभुमी पोर्टलवर जाहीर करण्यात आलेली होती . आता महाराष्ट्र राज्य शासनांच्या महसूल विभागांकडून जिल्हानिहाय निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे . यामुळे ज्यांचे गुण अधिक आलेले होते , अशा विद्यार्थ्यांना आता तलाठी पदावर नियुक्ती देणेकरीता निवड यादी जाहीर झालेली आहे.

जिल्हानिहाय निवड यादी तसेच प्रतिक्षा यादी अधिकृत पोर्टलवर जाहीर करण्यात आलेली आहे . जिल्ह्याच्या नावावर क्लिक करुन सविस्तर निकाल पाहु शकता .

जिल्हा निहाय निवड व प्रतिक्षा यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यापैकी अहमदनगर , पुणे , ठाणे , पालघर , धुळे , नंदुरबार , नाशिक , जळगाव , अमरावती , यवतमाळ , नांदेड , चंद्रपुर , गडचिरोली हे जिल्हे पेसा क्षेत्रांमध्ये येते . सदर पेसा भरती बाबत न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आलेली असल्या कारणाने , सदर जिल्ह्यातील निकाल हे बाकी ठेवण्यात आलेले आहेत .

Leave a comment