टाटा मेमोरिअल सेंटरमध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Spread the love

टाटा मेमोरिअल सेंटर मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . (  Tata Memorial Centre Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 122  ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वैद्यकीय अधिकारी10
02.सायंटिफिक अधिकारी01
03.टेक्निशियन12
04.नर्स46
05स्वयंपाकी04
06.कनिष्ठ अभियंता02
07.सहाय्यक नर्सिंग अधिक्षक02

आवश्यक शैक्षणिक पात्रता ( Education Qulification ) :

पद क्र.01 साठी :  MD / MS , DNB , MBBS   

पद क्र.02 साठी :  PHD                 

पद क्र.03 साठी : 12 वी , डिप्लोमा ( तंत्रज्ञ )                            

पद क्र.04 साठी : GNM , B.SC NURSING                             

पद क्र.05 साठी :  12 वी                              

पद क्र.06 साठी :  संबधित विषयात अभियांत्रिकी पदवी / पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

पद क्र.07 साठी : M.SC NURNIG / B.SC NURSING     

अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : संबधित जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज हे https://tmc.gov.in/m_events/Events/ या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 25 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा.

जाहीरात पहा

Leave a comment