केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत 121 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Spread the love

केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या 121 जागांसाठी पदभरती  प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Union Public Service Commission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -121 ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहायक इंडस्ट्रियल एडवाइजर01
02.सायंटिस्ट – ग्रुप B01
03.असिस्टंट झूलॉजिस्ट07
04.स्पेशलिस्ट ग्रेड – III112
एकुण पदांची संख्या121

आवश्यक शैक्षणिक पात्रता ( Education Qulification ) : 

पद क्र.01 साठी : या पदांकरीता उमेदवार हे एम. एस्सी ( केमिस्ट्री ) अथवा केमिकल इंजिनिअरिंग / केमिकल टेक्नोलॉजी पदवी पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

पद क्र.02 साठी : या पदांकरीता उमेदवार हे एम एस्सी ( फिजिक्स / केमिस्ट्री ) किंवा बी.ई / बी . टेक ( केमिकल / केमिकल टेक्नोलॉजी / टेक्सटाईल / टेक्नोलॉजी / रबल टेक्नोलॉजी / प्लास्टिक इंजिनिअरिंग /पॉलिमर आणि टेक्नोलॉजी पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

पद क्र.03 साठी : या पदांकरीता उमेदवार हे एम .एस्सी झूलॉजी पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहेत .

पद क्र.04 साठी : या पदांकरीता उमेदवार हे MBBS , MD / DNB पात्रता व अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : या जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज हे https://upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 01.02.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . या सदर पदभरती प्रक्रिये करीता खुला / ओबीसी / आ.दु.घ करीता 25/- रुपये तर मागास प्रवर्ग / महिला प्रवर्ग / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment