महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी महारोजगार मेळावा , 405+ जागांसाठी मेगा भरती !

WhatsApp Group Join Now
Spread the love

जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वाशिम आणि मॉडेल करिअर सेंटर , वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालय वाशिम येथे आयोजित करण्यात आलेले आहे . राज्यातील बेरोजगार तरुणांनी या महामेळाव्यामध्ये सहभाग घेवून आपली नोकरी निश्चित करावी …..

पदनाम / पदाचे नाव : यामध्ये सेक्युरिटी सुपरवायझर , टेक्निकल ऑपरेटर ,टेक्निशियन , एजंट , एक्झिकेटीव , मार्केट डेव्हलमेंट , सेल्स पर्सन / वुमन , सर्व्हेअर ,सहाय्यक ,पिकर , सिक्युरिटी गार्ड , वेब डेव्हलपर , CRO , HR , TSFO ,असेंब्लि लाईन ऑपरेटर इत्यादी पदांच्या तब्बल 405+ जागांसाठी महारोजगार मेळावा राबविण्यात येत आहे .

आवश्यक शैक्षणिक पात्रता(Education Qulification ) : या पदांकरीता उमेदवार ही इयत्ता 10 वी / 12वी / आयटीआय / डिप्लोमा /पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये नोकरीची सुवर्णसंधी !

अर्ज प्रक्रिया : पात्रता धारक इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज हे www.rojgar.mahaswayam.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करुन घ्यावी ..व सन्मती इंजि.कॉलेज वाशिम या ओळीतील ॲक्शन मेनुतील दुसऱ्या बटनावर क्लिक करावेत व अग्री हा पर्याय निवडुन सहभाग घ्यावा ..

मेळाव्याची तारीख : दिनांक 30 आणि 31 जानेवारी 2024 सकाळी 10.30 या वेळेत सन्मती इंजिनिअरिंग कॉलेज , वाशिक ते मालेगाव रोड ( सावरगाव ) वाशिम या ठिकाणी उपस्थित रहायचे आहे.

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment