गेल्या काही वर्षांपासून भारतात वापरलेल्या कारची विक्री झपाट्याने वाढत आहे

PIC Credit : social media

वापरलेल्या कारच्या विक्रीतील वाढीने नवीन कार विक्री दरांनाही मागे टाकले आहे

PIC Credit : social media

कोविड-19 महामारी, आर्थिक अनिश्चितता, नोकऱ्यांचे नुकसान, महागाई इत्यादी कारणांमुळे भारतात वापरलेल्या कारच्या विक्रीत वाढ झाली आहे.

PIC Credit : social media

वापरलेली कार शोधणे जितके रोमांचक असते आणि तितकेच कठीण असते

PIC Credit : social media

तुम्ही वापरलेली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या काही प्रमुख टिप्स फॉलो करा

PIC Credit : social media

तुम्हाला परवडणारे बजेट आधी सेट करा

PIC Credit : social media

वाहनांची किंमत आणि वाहनां विषयी माहिती काढा

PIC Credit : social media

घोटाळा टाळण्यासाठी योग्य विक्रेता निवडा

PIC Credit : social media

तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या पसंतीच्या कारचे प्रत्येक रिपोर्ट चेक करा

PIC Credit : social media

प्रोफेशनल टेक्निशियन ला कार विषयी सर्व माहिती दाखवा विचारा आणि समजून घ्या

PIC Credit : social media

करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी पेपर वर्क समजून घ्या

PIC Credit : social media

Check more tips वापरलेली कार खरेदी करताना ह्या गोष्टी तपासून पहा 

PIC Credit : social media